ग्रामपंचायत पांगरी बु.

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य पांगरी , पर्यटन समृद्ध पांगरी "

पांगरी बु., ता. सिन्नर , जि. नाशिक ४२२२१२

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

46

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. विलास सांगळे

45

सरपंच

सौ. स्मिता निकम

44

उपसरपंच

श्री.बाबासाहेब पगार

47

कर्मचारी

सौ. महेश निकम

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
गावाची सर्वसाधारण माहिती – पांगरी बु. (ता. सिन्नर, जि. नाशिक)

पांगरी बु. हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक सांस्कृतिक, ऐतिहासिक व कृषिप्रधान गाव आहे. गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ४३३५ असून, येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन व लघुउद्योग आहे. नळयोजना आणि विहिरी हे पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. गावात सण-उत्सवांचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असून, गणेशोत्सव, दिवाळी, पोळा, होळी आणि यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गावात शिक्षणाच्या दृष्टीने प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळा तसेच AI प्रशिक्षण व संगणक कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. आरोग्यासाठी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, खासगी दवाखाने आणि आशा कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे जसे की पेव्हर ब्लॉक, कचरा विलीगीकरण शेड, समाजमंदिर, रस्ते कॉक्रीटीकरण, गाळे बांधकाम, जलसंधारण उपक्रम इत्यादी यशस्वीरित्या राबवले गेले आहेत. श्री काशीविश्वेश्वर महादेव मंदिर, संत हरीबाबा समाधी स्थान, साईबाबा मंदिरमाधवनाथ महाराजांचे जन्मस्थान ही पवित्र आणि पुरातन धार्मिक स्थळे पांगरी बु. गावाला एक विशिष्ट ओळख बहाल करतात.

गावाचा परिसर डोंगराळ, सुपीक आणि पावसाळी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. जवळच ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचा उगमस्थान आणि अनेक धार्मिक तसेच नैसर्गिक स्थळे असल्यामुळे खरोलीचे महत्त्व अधिक आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
74

भूमिगत गटार करणे

73

गाळे बांधकाम करणे

72

गावात बाकडे बसविणे

71

जि.पं.शाळेत पेव्हर ब्लॉक बसविणे

70

रस्ता कॉक्रीटीकरण करणे

69

समाजमंदिर बांधकाम करणे

68

कचरा विलीगीकरण शेड तयार करणे

66

पांगरी बु.महाऑनलाईन दाखले वितरीत

63

घंटा गाडी (सुका व ओला कचरा उचलणे)

61

ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता मोहीम

60

आरोग्य तपासणी शिबीर

58

पांगरी बु.गावात धुरळणी

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲 खरोली ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

1 (2)

फोटो गॅलरी