ग्रामपंचायत पांगरी बु.

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

79

ग्रामपंचायत माहिती

पांगरी बु. हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक सांस्कृतिक, ऐतिहासिक व कृषिप्रधान गाव आहे. गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ४३३५ असून, येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन व लघुउद्योग आहे. नळयोजना आणि विहिरी हे पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. गावात सण-उत्सवांचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असून, गणेशोत्सव, दिवाळी, पोळा, होळी आणि यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

46

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. विलास सांगळे

45

सरपंच

सौ. स्मिता निकम

44

उपसरपंच

श्री.बाबासाहेब पगार

47

कर्मचारी

सौ. महेश निकम

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0

पांगरी २०११ च्या जनगणनेचा तपशील

आदर्श घटकतपशील
स्वच्छतागाव स्वच्छ ठेवण्यावर भर
पाणीपुरवठानियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे
शिक्षणप्रत्येक मुलासाठी शाळेचे प्रवेश सुनिश्चित करणे
आरोग्यप्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे
पर्यावरणवृक्षारोपण आणि जलसंधारण

 

क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
जिल्हा परिषद शाळाप्राथमिक९०११३९५१९४
माध्यमिक विद्यालयमाध्यमिक
कनिष्ठ महाविद्यालयउच्च माध्यमिक७२१८९७४१५३

 

क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
प्राथमिक आरोग्य केंद्रआरोग्य सेवा
उपकेंद्रप्राथमिक उपचार९८३४३६६११५
वैद्यकीय दवाखानाखासगी९८८१२६९२२०

 

क्र.कामाचे नाववर्षनिधीस्थिती
रस्त्याचे डांबरीकरण२०२४₹५,००,०००पूर्ण
पाणीपुरवठा योजना२०२३₹३,५०,०००प्रगतीत
अंगणवाडी दुरुस्ती२०२२₹१,५०,०००पूर्ण

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी